जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने, भावीनिमगाव, ढोरसडे, हिंगणगाव आदी गावांतील शेतकऱ्यांच्या उताऱ्याच्या हक्काच्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले, शेतात जाण्या-येण्याचे रस्ते बंद झाले आहेत.पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #Shevgaon #JayakwadiDam
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019